युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट कॉलोराडो स्प्रिंग्ज
युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट कॉलोराडो स्प्रिंग्ज ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो प्रणालीचा एक भाग आहे.
यूसीसीएस | |
ब्रीदवाक्य | लेट यूअर लाइट शाइन |
---|---|
मराठीमध्ये अर्थ | तुमचा प्रकाश दीप्तीमान होवो |
स्थापना | १९६५ |
विद्यार्थी | १२,७५३ |
संकेतस्थळ | www.uccs.edu |