बोरोबुदूर
(बोरोबुदुर या पानावरून पुनर्निर्देशित)
बोरोबुदूर हा इंडोनेशिया स्थित एक बौद्ध विहार आहे. हे जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार आहे. हे स्थळ बौद्ध स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे.[१]
काळ
संपादनइसवी सनाच्या नवव्या शतकामध्ये जावामध्ये या स्तूपांचे बांधकाम करण्यात आले आहे.
स्वरूप
संपादनबोरोबुदूर येथे असलेले हे मंदिर जगातील सर्वात मोठे बौद्ध मंदिर मानले जाते. याला एकूण ९ अधिष्ठान आहेत. त्यापैकी ६ हे आयताकृती आणि उर्वरित ३ वर्तुळाकार आहेत. यामध्ये एकूण ५०४ बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य स्तूपाच्या भोवती एकूण ७२ बुद्धमूर्ती दिसतात.[२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ Miksic, John (2012-11-13). Borobudur: Golden Tales of the Buddhas (इंग्रजी भाषेत). Tuttle Publishing. ISBN 9781462909100.
- ^ "Largest Buddhist temple". Gunniess World Records. 9. 11. 2019 रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)