बोरिस गेलफांड
बोरिस अब्रामोविच गेलफांड (बेलारशियन: Барыс Абрамавіч Гельфанд,; हिब्रू: בוריס אברמוביץ' גלפנד; २४ जून, १९६८:मिन्स्क, बेलारुस - ) हा बुद्धिबळातील ग्रॅंडमास्टर असून तो इस्रायल या देशाचा आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |