बोरीवली विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(बोरिवली विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
बोरिवली विधानसभा मतदारसंघ - १५२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बोरिवली मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र.१५६६, १७७१, १७६९ आणि वॉर्ड क्र. १७७२ मधील इन्युमरेशन ब्लॉक ६४ ते १०७ आणि १०९ ते १७९ यांचा समावेश होतो. बोरिवली हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे सुनिल दत्तात्रय राणे हे बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | सुनिल दत्तात्रय राणे | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | विनोद तावडे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | गोपाळ शेट्टी | भारतीय जनता पक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
बोरीवली | ||
उमेदवार | पक्ष | मत |
गोपाल शेट्टी | भाजप | ६८,९२६ |
नयन प्रदीप कदम | मनसे | ३८,६९९ |
भूषण पाटील | काँग्रेस | ३५,११९ |
सुरेश पोशण्णा टिके | बसपा | ७९५ |
मनोहर विष्णू भटुसे | अपक्ष | ७७२ |
कांतिभाई लालजीभाई राठोड | Sardar Vallabhbhai Patel Party | ५२६ |
फहमिदा हसन खान | अपक्ष | ४९० |
विजयी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर बोरीवली विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.