बोपखेल या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो

इतिहास संपादन

राष्ट्रकूट राजवंशातील कृष्ण राजाने शके ६८० मध्ये हेमलंबी संवत्सातील अश्विन अमावस्येच्या सूर्यग्रहणानिमित्त ( ६ ऑक्टोबर इ .स . ७५८ ) पुणे प्रांतातील बोपखल गाव , पूगडीभट याला दान केल्याचा उल्लेख असलेला एक ताम्रपट सापडला आहे . त्यातील तिसऱ्या पत्र्यावरील पहिल्या ओळीत पुण्याचा उल्लेख पुण्यविषय असा केलेला आढळतो . बोपखल गावाच्या सरहद्दी दाखवताना कळस , दापोडी , भोसरी याही गावांची नावे , अनुक्रमे , बोपखळुग्राम , कलसः , दर्पपूडिका व भेसउरी अशी दिली आबोपखेल हे गाव फार पूर्वी एका पुरोहित यांना दान दिले. असे सांगण्यात येते. या गावाला त्या समयी 'बोपखेळू' असे नाव होते. त्या नंतर' बोपखेळ 'असे म्हणु लागले.. परंतु इंग्रज काळात या गावचे नाव बोपखेल असे संबोधले जाऊ लागले.बोपखेल गावचे रहिवाशी बाराथे झपके घुले देवकर आहेत

भौगोलिक वैशिष्ट्ये संपादन

महत्त्वाची ठिकाणे संपादन

  • बापूजी बुवा मंदिर
  • प्राचीन महादेव मंदिर
  • विठ्ठल मंदिर
  • हनुमान मंदिर
  • बुद्ध मंदिर

उद्याने आणि टेकड्या संपादन

  • उद्याने
  • टेकड्या

वाहतूक संपादन

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था संपादन

बस सेवा,रिक्षा.

संस्था संपादन

शिक्षण संपादन

संस्कृती संपादन

हेसुद्धा पहा संपादन

परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे संपादन

संदर्भ संपादन