बेहेर ह्या कंपनीचे मुख्यालय स्टुट्गार्टमध्ये आहे. ही कंपनी गाड्यांना लागणारे रेडिएटर व वातानुकुलन यंत्रणा बनवते. युरोप तसेच अमेरिकेतील बहूतांशी मोटारनिर्मिती करणाऱ्या कंपन्याना ही कंपनी वरील सुटे पार्ट्स बनवते. कंपनीचे युरोपमध्ये फ्रांस, स्पेन, चेक प्रजासत्ताक तसेच अमेरिकेत डेटन, साउथ अफ्रिका, भारतात पुणे, व चिन मध्ये कारखाने आहेत.