बॅप्टिस्ट (बॅप्टिस्ट चर्च) हा एक ख्रिश्चन धर्माचा संप्रदाय आहे. बॅप्टिस्ट ख्रिस्ती असे मानतात की, "विश्वासू लोकांचा" बॅप्टिस्मा (बिलीभर्स बॅप्टिझम) झाले पाहिजे, न की अबोध मुलांचे (इन्फॅन्ट बॅप्टिझम).

एक बाप्तिस्ट चर्च


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.