सुवर्णभूमी विमानतळ
(बॅंगकॉक सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
सुवर्णभूमी विमानतळ (थाई: ท่าอากาศยานสุวรรณภูมิ) (आहसंवि: BKK, आप्रविको: VTBS) हा थायलंड देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ बँकॉक शहराच्या २५ किमी पूर्वेस समुट प्राकान प्रांतामधील बांग फिल ह्या शहरामध्ये स्थित आहे. २०१२मध्ये ५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा सुवर्णभूमी विमानतळ आशियाातील सहाव्या तर जगातील १४व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.
सुवर्णभूमी विमानतळ ท่าอากาศยานสุวรรณภูมิ | |||
---|---|---|---|
आहसंवि: BKK – आप्रविको: VTBS
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | बँकॉक | ||
स्थळ | समुट प्राकान प्रांत, थायलंड | ||
हब | थाई एअरवेज | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ५ फू / २ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 13°41′33″N 100°45′00″E / 13.69250°N 100.75000°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
01R/19L | 4,260 | डांबरी | |
01L/19R | 3,810 | डांबरी | |
सांख्यिकी (२०१२) | |||
एकूण प्रवासी | ५,३०,०२,३२८ |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |