बुशहर
बुशहर (फारसी: بوشهر) हे इराण देशाच्या बुशहर प्रांताची राजधानी व एक महत्त्वाचे बंदर आहे. हे शहर इराणच्या नैऋत्य भागात पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे.
बुशहर بوشهر |
|
इराणमधील शहर | |
देश | इराण |
प्रांत | बुशहर प्रांत |
समुद्रसपाटीपासुन उंची | २६ फूट (७.९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,७०,७६९ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:३० |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील बुशहर पर्यटन गाईड (इंग्रजी)