बुर्कहार्ड हाइम (फेब्रुवारी ९, इ.स. १९२५ - जानेवारी १४, इ.स. २००१) हा जर्मनीचा सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होता. याने युनिफाइड फील्ड सिद्धांत आणि हाइम सिद्धांतावर काम केले..[] लहानपणापासून अंतरिक्षप्रवास सोपा करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती व त्यामुळे त्याने या शास्त्रात संशोधन केले.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ v. Ludwiger, L. (2001, January 28). Zum Tode des Physikers Burkhard Heim. Feldkirchen-Westerham.[१]
  2. ^ Lietz, H. (2006, January, 5). Take a leap into hyperspace. New Scientist, 189(2533), [२]