बी. शंकरानंद
भारतीय राजकारणी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बी. शंकरानंद (ऑक्टोबर १९, १९२५-नोव्हेंबर २०, २००९[१]]) हे कर्नाटक राज्यातील काँग्रेस नेते होते. ते इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये कर्नाटक राज्यातील चिकोडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. या दरम्यान त्यांनी केंद्र सरकारमध्ये शिक्षणमंत्री,आरोग्यमंत्री,कायदामंत्री आणि पेट्रोलियम मंत्री ही पदे भूषविली.
- ^ "Former Minister B. Shankaranand passes away" (२० नोव्हेंबर २००९). 18 जुलै 2023 रोजी पाहिले.
बी. शंकरानंद | |
---|---|
मृत्यू |
नोव्हेंबर २०, इ.स. २००९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |