बीलेफेल्ड (जर्मन: Bielefeld) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे.

बीलेफेल्ड
Bielefeld
जर्मनीमधील शहर

Bielefeld Sparrenburg Bergfried 2012.jpg

DEU Bielefeld COA.svg
चिन्ह
बीलेफेल्ड is located in जर्मनी
बीलेफेल्ड
बीलेफेल्ड
बीलेफेल्डचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 52°1′N 8°32′E / 52.017°N 8.533°E / 52.017; 8.533

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ २५७.९ चौ. किमी (९९.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३८७ फूट (११८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,२३,२७०
  - घनता १,२५४ /चौ. किमी (३,२५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.bielefeld.de


खेळसंपादन करा

फुटबॉल हा बीलेफेल्डमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. बुंदेसलीगामधून खेळलेला आर्मिनिया बीलेफेल्ड हा येथील प्रमुख व्यावसायिक संघ आहे.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: