बिलासपूर–नागपूर रेल्वेमार्ग
साचा:बिलासपूर-नागपूर रेल्वेमार्ग बिलासपूर-नागपूर रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वेतील रेल्वेमार्ग आहे. हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गाचा भाग असलेला हा मार्ग मध्य प्रदेशातील बिलासपूर व महाराष्ट्रातील नागपूर या शहरांना जोडतो.
उपमार्ग
संपादनया रेल्वेमार्गावरील उपमार्ग भारतीय रेल्वेच्या जाळ्यातील महत्त्वाचे मार्ग आहेत.