बीरेंद्रकुमार भट्टाचार्य
भारतीय लेखक
(बिरेन्द्र कुमार भट्टाचार्य या पानावरून पुनर्निर्देशित)
बीरेंद्रकुमार भट्टाचार्य (जन्म - १४ ऑक्टोबर, इ.स. १९२४ मृत्यू - ६ ऑगस्ट, इ.स. १९९७) हे साहित्यिक होते.
बीरेंद्रकुमार भट्टाचार्य | |
---|---|
जन्म नाव | बीरेंद्रकुमार भट्टाचार्य |
जन्म | १४ ऑक्टोबर, इ.स. १९२४ |
मृत्यू | ६ ऑगस्ट, इ.स. १९९७ |
राष्ट्रीयत्व |
![]() |
पुरस्कार | ज्ञानपीठ पुरस्कार |
कार्यकालसंपादन करा
इ.स. १९४६ ते इ.स. १९४८ या कालावधीत बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांनी 'दैनिक असमिया'चे उपसंपादक म्हणून काम केले. इ.स. १९४९ ते इ.स. १९५३ या काळात बर्माच्या सीमेलगतच्या एका गावात शिक्षक म्हणून नोकरी केली. इ.स. १९५४ ते इ.स. १९६३ या काळात 'रामधेनू'चे संपादक व इ.स. १९६४ ते इ.स. १९६७ पर्यंत 'नवयुग'चे संपादक म्हणूनही काम पाहिले.
पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा
- 'मृत्यंजय' या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |