बियाता शिद्वो

पोलंडची पंतप्रधान

बियाता मारिया शिद्वो (पोलिश: Beata Maria Szydło; जन्मः १५ एप्रिल १९६३) ही एक पोलिश राजकारणी व पोलंडची नवनिर्वाचित पंतप्रधान आहे.

बियाता शिद्वो

पोलंडची पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
१६ नोव्हेंबर २०१५
राष्ट्राध्यक्ष आंद्रेय दुदा
मागील एवा कोपाच

पोलिश संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२५ सप्टेंबर २००५

जन्म १५ एप्रिल, १९६३ (1963-04-15) (वय: ६१)
ओश्फिन्चिम, पोलंड
राजकीय पक्ष कायदा आणि न्याय
धर्म रोमन कॅथलिक

ऑक्टोबर २०१५ मधील पोलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिद्वोच्या कायदा आणि न्याय पक्षाने ४६० पैकी २३५ मतदारसंघांमध्ये विजय मिळवून बहुमत पटकावले. जून २०१५ मध्ये ह्या पक्षाने पंतप्रधानपदासाठी शिद्वोची निवड केली होती. १६ नोव्हेंबर २०१५ रोजी पदाची शपथ घेऊन शिद्वो पोलंडची तिसरी महिला पंतप्रधान बनेल.

बाह्य दुवे संपादन