बिनोदानंद झा
भारतीय राजकारणी
पंडित बिनोदानंद झा (१७ एप्रिल १९०० - १९७१) हे भारतीय राजकारणी होते जे मूळचे देवघर, बिहार (बैद्यनाथधाम देवघर), आता झारखंडमधील आहे. त्यांचे शिक्षण कलकत्ता विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या सेंट्रल कलकत्ता कॉलेज (आता मौलाना आझाद कॉलेज) येथे झाले. फेब्रुवारी १९६१ ते ऑक्टोबर १९६३ पर्यंत ते बिहारचे तिसरे मुख्यमंत्री होते. ते बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून १९७१ मध्ये ५ व्या लोकसभेसाठी निवडून आले. ते १९४८ मध्ये बिहारमधून भारतीय संविधान सभेचे सदस्य होते.[१][२][३][४][५][६]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल १७, इ.स. १९०० देवघर जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १९७१ देवघर | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ Dr. R. K. Thukral (1 January 2017). Jharkhand District Factbook : Deoghar District: Key Socio Economic Data of Deoghar District. Datanet India Pvt. Ltd. pp. 6–. ISBN 978-93-86683-84-7. 10 April 2018 रोजी पाहिले.
- ^ S. P. Sinha (1993). Conflict and Tension in Tribal Society. Concept Publishing Company. pp. 298–. ISBN 978-81-7022-493-8. 10 April 2018 रोजी पाहिले.
- ^ "States of India since 1947". World Statesman. 10 April 2018 रोजी पाहिले.
- ^ India Who's who. INFA Publications. 1972. p. 216. 10 April 2018 रोजी पाहिले.
- ^ Law Kumar Mishra (22 March 2013). "First Bihar assembly: Down memory lane". द टाइम्स ऑफ इंडिया. 10 April 2018 रोजी पाहिले.
- ^ Bihar Information. Director, Public Relations. 1962. p. 33. 10 April 2018 रोजी पाहिले.