बिचोळी हा गोव्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यातील एक तालुका आहे.

तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र बिचोळी येथे आहे.