बार्बोरा स्त्रिकोव्हा


बार्बोरा झाहलावोव्हा-स्ट्रिकोव्हा (चेक: Barbora Záhlavová-Strýcová; २८ मार्च १९८६) ही एक चेक टेनिसपटू आहे.

बार्बोरा स्त्रिकोव्हा
देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
जन्म २८ मार्च, १९८६ (1986-03-28) (वय: ३७)
पेलजाईन, चेक प्रजासत्ताक
सुरुवात २००३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ३३२ - २४१
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
३९ (१९ जुलै २०१०)
क्रमवारीमधील सद्य स्थान १६०
दुहेरी
प्रदर्शन २७६ - १५५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
१४
शेवटचा बदल: एप्रिल २०१३.

बाह्य दुवे संपादन करा