बारडोली हे भारताच्या गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्याच्या बारडोली तालुक्यातील एक शहर आहे. महात्मा गांधींच्या अगदी सुरुवातीच्या सत्याग्रहामुळे हे शहर प्रसिद्धीस आले.

बारडोली
जिल्हा सुरत जिल्हा
राज्य गुजरात
लोकसंख्या १,११,९६३
२००१
क्षेत्रफळ ३८९१ कि.मी²
दूरध्वनी संकेतांक ०२६२२
टपाल संकेतांक ३९४ ६०१
वाहन संकेतांक जीजे-१९
निर्वाचित प्रमुख कुंवरलीभाई
(आमदार)

गुणक: 21°07′N 73°07′E / 21.12°N 73.12°E / 21.12; 73.12