बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००४
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने मे ते जून २००४ या कालावधीत दोन कसोटी सामने आणि तीन मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[१]
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
संपादनपहिला सामना
संपादन १५ मे २००४
धावफलक |
वि
|
||
रिकार्डो पॉवेल ५२ (६४)
मंजुरल इस्लाम राणा ३/२१ (१० षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- टीनो बेस्ट (वेस्ट इंडीज) ने वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
संपादन १६ मे २००४
धावफलक |
वि
|
||
हन्नान सरकार ३६ (५५)
इयान ब्रॅडशॉ ३/१५ (५ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- खेळ सुरू होण्यापूर्वी सामना २५ षटके प्रति बाजूने कमी करण्यात आला.
तिसरा सामना
संपादन १९ मे २००४
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- खेळ सुरू होण्यापूर्वी सामना २५ षटके प्रति बाजूने कमी करण्यात आला.
- फैसल हुसेन (बांगलादेश) ने वनडे पदार्पण केले.
कसोटी मालिकेचा सारांश
संपादनपहिली कसोटी
संपादन२८ मे–१ जून २००४
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- फैसल हुसेन आणि तारेक अझीझ (दोघेही बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ CricketArchive – tour itinerary Archived 2012-11-06 at the Wayback Machine.. Retrieved on 14 December 2010.
- ^ Walmsley, Keith (2003). Mosts Without in Test Cricket. Reading, England: Keith Walmsley Publishing Pty Ltd. p. 457. ISBN 0947540067..