बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१३

बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने १७ एप्रिल २०१३ ते १२ मे २०१३ या कालावधीत झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. दोन्ही कसोटी सामने हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे खेळले गेले, तर मर्यादित षटकांचे सामने क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो येथे खेळले गेले.

बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१३
झिम्बाब्वे
बांगलादेश
तारीख १७ एप्रिल २०१३ – १२ मे २०१३
संघनायक ब्रेंडन टेलर मुशफिकर रहीम
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा ब्रेंडन टेलर (३१९) नासिर हुसेन (१७४)
सर्वाधिक बळी शिंगी मसाकादझा (१०) रोबिउल इस्लाम (१५)
मालिकावीर रोबिउल इस्लाम (बांगलादेश)
एकदिवसीय मालिका
निकाल झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा वुसी सिबांदा (१५२) नासिर हुसेन (१६७)
सर्वाधिक बळी तेंडाई चतारा (६) झियाउर रहमान (७)
मालिकावीर वुसी सिबांदा (झिंबाब्वे)
२०-२० मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा हॅमिल्टन मसाकादझा (६१) शाकिब अल हसन (१०५)
सर्वाधिक बळी प्रोस्पेर उत्सेया (४)
तिनशे पण्यांगारा (४)
शाकिब अल हसन (६)
मालिकावीर शाकिब अल हसन (बांगलादेश)

कसोटी मालिका संपादन

पहिली कसोटी संपादन

१७–२१ एप्रिल २०१३
धावफलक
वि
३८९ (१५२.३ षटके)
ब्रेंडन टेलर १७१ (३२४)
रोबिउल इस्लाम ३/८४ (३८ षटके)
१३४ (५४.१ षटके)
जहुरुल इस्लाम ४३ (११३)
शिंगिराय मसाकडझा ४/३२ (१४.१ षटके)
२२७/७ घोषित (६४ षटके)
ब्रेंडन टेलर १०२* (१४६)
रोबिउल इस्लाम ६/७१ (१९ षटके)
१४७ (४९.२ षटके)
मोहम्मद अश्रफुल ४० (१०५)
ग्रॅम क्रेमर ४/४ (५.२ षटके)
झिम्बाब्वे ३३५ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि टोनी हिल (न्यू झीलंड)
सामनावीर: ब्रेंडन टेलर (झिम्बाब्वे)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • टिमिसेन मारुमा, कीगन मेथ आणि रिचमंड मुतुम्बामी (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी संपादन

२५–२९ एप्रिल २०१३
धावफलक
वि
३९१ (११३.२ षटके)
शाकिब अल हसन ८१ (११८)
एल्टन चिगुम्बुरा ३/७५ (२४.२ षटके)
२८२ (९६ षटके)
एल्टन चिगुम्बुरा ८६ (१११)
रोबिउल इस्लाम ५/८५ (३३ षटके)
२९१/९घोषित (८८ षटके)
मुशफिकर रहीम ९३ (१५३)
शिंगिराय मसाकडझा ४/५८ (२४ षटके)
२५७ (९५.३ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा १११* (२५२)
झियाउर रहमान ४/६३ (२३ षटके)
बांगलादेश १४३ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि टोनी हिल (न्यू झीलंड)
सामनावीर: मुशफिकर रहीम (बांगलादेश)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • झियाउर रहमान (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.

एकदिवसीय मालिका संपादन

पहिला सामना संपादन

३ मे २०१३
९:००
धावफलक
बांगलादेश  
२६९/८ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१४८ (३२.१ षटके)
नासिर हुसेन ६८ (६७)
शिंगी मसाकादझा ४/५१ (१० षटके)
हॅमिल्टन मसाकादझा ३८ (५३)
झियाउर रहमान ५/३० (९ षटके)
बांगलादेश १२१ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: झियाउर रहमान (बांगलादेश)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • रोबिउल इस्लाम (बांगलादेश) आणि सिकंदर रझा (झिम्बाब्वे) यांनी त्यांचे एकदिवसीय पदार्पण केले.

दुसरा सामना संपादन

५ मे २०१३
९:००
धावफलक
बांगलादेश  
२५२/९ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२५३/४ (४७.५ षटके)
अब्दुर रझ्झाक ५३* (२२)
एल्टन चिगुम्बुरा ३/३९ (१० षटके)
शॉन विल्यम्स ७८* (७५)
शफीउल इस्लाम २/५१ (९ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: ओवेन चिरोम्बे (झिम्बाब्वे) आणि जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

तिसरा सामना संपादन

८ मे २०१३
९:००
धावफलक
बांगलादेश  
२४७/९ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२५१/३ (४७.१ षटके)
महमुदुल्ला ७५* (७३)
ब्रायन विटोरी २/४३ (९ षटके)
वुसी सिबांदा १०३* (135)
झियाउर रहमान १/२५ (५ षटके)
झिम्बाब्वे ७ गडी राखून विजयी
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका) आणि जेरेमिया मॅटिबिरी (झिम्बाब्वे)
सामनावीर: वुसी सिबांदा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

ट्वेन्टी-२० मालिका संपादन

पहिला ट्वेन्टी-२० संपादन

११ मे २०१३
१३:३०
धावफलक
झिम्बाब्वे  
१६८/५ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१६२/८ (२० षटके)
हॅमिल्टन मसाकादझा ५९ (४८)
शाकिब अल हसन २/२० (४ षटके)
शाकिब अल हसन ६५ (४०)
तिनशे पण्यांगारा ३/३२ (४ षटके)
झिम्बाब्वे ६ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: ओवेन चिरोम्बे (झिम्बाब्वे) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: हॅमिल्टन मसाकादझा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • साजिदुल इस्लाम (बांगलादेश), तिनाशे पन्यांगारा आणि सिकंदर रझा (झिम्बाब्वे) यांनी त्यांचे ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

दुसरा ट्वेन्टी-२० संपादन

१२ मे २०१३
१३:३०
धावफलक
बांगलादेश  
१६८/७ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१३४/९ (२० षटके)
वुसी सिबांदा ३२ (१९)
शाकिब अल हसन ४/२१ (४ षटके)
बांगलादेश ३४ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: ओवेन चिरोम्बे (झिम्बाब्वे) आणि जेरेमिया माटीबिरी (झिम्बाब्वे)
सामनावीर: शाकिब अल हसन (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • रॉबिउल इस्लाम (बांगलादेश) यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

संदर्भ संपादन