बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध
(बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)
बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध
शीत युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | २६ मार्च ते १६ डिसेंबर इ.स. १९७१ |
---|---|
स्थान | पूर्व पाकिस्तान |
परिणती |
|
प्रादेशिक बदल | बांग्लादेश ची निर्मिती. |
युद्धमान पक्ष | |
---|---|
(पूर्व पाकिस्तान) भारत(३ डिसेंबर, इ.स. १९७१पासून) |
पाकिस्तान (पश्चिम) |
सेनापती | |
जनरल एम.ए.जे. गोस्वामी लेफ्टनंट जनरल जे.एस.अरोरा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ लेफ्टनंट जनरल सगत सिंग मेजर जनरल जे.एफ.आर. जॅकॉब |
लेफ्टनंट जनरल ए.ए.के.निआझी लेफ्टनंट जनरल टिक्का खान रिअर अॅडमिरल एम. शरीफ एर कमोडोर एनामूल हक्क |
सैन्यबळ | |
बांग्लादेशी दले: १,७५,००० भारत: २,५०,००० |
पाकिस्तानी लष्कर: ~३,६५,००० (पूर्व पाकिस्तानात ९०,०००+) पाकिस्तानी नीमलष्करी दले: ~२५,००० |
बळी आणि नुकसान | |
बांग्लादेशी दले: ३०,००० भारत: १,५२५(मृत्यूमुखी) ४,०६१(जखमी) |
पाकिस्तानी लष्कर: ~८,००० ठार ~१०,००० जखमी ९३,०००(युद्धबंदी) |
सामान्यांचे मृत्यू: ३,००,००० ते ३०,००,०००
बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध हे बांगलादेशाचे पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाटी झालेले युद्ध होते. हे युद्ध इ.स. १९७१ साली झाले होते.
खरेतर युद्ध पाकिस्तानी लष्कर व मुक्ती वाहिनी या संघटनेत झाले होते. पण ३ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी भारतीय सैन्य मुक्ती वाहिनीच्या बाजूने युद्धात उतरले. यामुळे हे युद्ध भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध म्हणूनही ओळखले जाते. १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी हे युद्ध संपले व बांग्लादेश स्वतंत्र झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |