बस्तर हे गाव भारताच्या छत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्यात रायपूर-जगदलपूर या रस्त्यावर असलेले एक गाव आहे. या गावाचे नावावरून या जिल्ह्यास बस्तर हे नाव पडले.येथे आदिवासीबहुल संस्कृती आहे.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. ^ तरुण भारत ई-पेपर, नागपूर आसमंत पुरवणी पान क्र. ८, "सहजच फिरता फिरता- बस्तर" Check |दुवा= value (सहाय्य). ०६/११/२०१६ रोजी पाहिले. |first1= missing |last1= (सहाय्य); |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवेसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा