बसरा (अरबी: البصرة) हे इराक देशामधील एक प्रमुख शहर व सर्वात मोठे बंदर आहे. इस्लाममधील एक महत्त्वाचे मानले जाणारे बसरा प्रागैतिहासिक काळात सुमेर संस्कृतीचे केंद्र होते. लोकसंख्येच्या दृष्टीने बसरा बगदाद खालोखाल इराकमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बसरा
البصرة
इराकमधील शहर


बसरा is located in इराक
बसरा
बसरा
बसराचे इराकमधील स्थान

गुणक: 30°30′N 47°49′E / 30.500°N 47.817°E / 30.500; 47.817

देश इराक ध्वज इराक
प्रांत बसरा
क्षेत्रफळ १९४ चौ. किमी (७५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १७,००,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
basra.gov.iq

संदर्भ संपादन करा

बाह्य दुवे संपादन करा

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत