बसंती देवी
बसंती देवी (२३ मार्च, इ.स. १८८० - इ.स. १९७४) भारतात ब्रिटिश काळात एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या होत्या. त्या देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी होत्या. १९२१ साली दासाना अटक केल्यानंतर व १९२५ साली त्यांच्या मृत्यूनंतर, बसंती देवींनी विविध हालचालीं मधे सक्रिय भाग घेतला तसेच स्वातंत्र्योत्तर सामाजिक कार्य चालू ठेवले. १९७३ मध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान केले गेले.
भारतीय क्रांतिकारी महिला | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | বাসন্তী দেবী | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | मार्च २३, इ.स. १८८० आसाम | ||
मृत्यू तारीख | मे ७, इ.स. १९७४ | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
चळवळ | |||
वैवाहिक जोडीदार | |||
पुरस्कार |
| ||
| |||
बसंती देवींचा जन्म २३ मार्च १८८० रोजी झाला. त्यांचे वडील बद्रीनाथ हलदर ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत आसाम राज्याचे दिवाण (आर्थिक मंत्री) होते. त्यानी लॉरेटो हाऊस, कोलकाता येथे अभ्यास केला व सतरा वयाच्या असताना चित्तरंजन दास यांच्याशी विवाह केला.[१] १८९८ ते १९०१ दरम्यान दामपत्याना तीन मुले झाली.[२] वसंतीदेवी मधी ह्या 1922 चितगाव मध्ये भरलेल्या प्रांतिक कॉँग्रेस च्या अध्यक्षा होत्या.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ भारती राय. Early Feminists of Colonial India: Sarala Devi Chaudhurani and Rokeya Sakhawat Hossain. p. 142.
- ^ Smith, Bonnie G. The Oxford Encyclopedia of Women in World History: 4 Volume Set. USA. pp. 42–43.