चित्तरंजन दास (बंगाली: চিত্তরঞ্জন দাস; उच्चार: चित्तोरोंजोन दाश) (नोव्हेंबर ५, १८७० - जून १६, १९२५) हे एक बंगाली वकीलभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी पुढारी होते.

चित्तरंजन दास
Chittaranjan Das.JPG
टोपणनाव: देशबंधू
जन्म: नोव्हेंबर ५, १८७०
मृत्यू: जून १६, १९२५
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म: हिंदू
वडील: भुबनमोहन दास
पत्नी: बसंती देवी
अपत्ये: सिद्धार्थ शंकर राय
मंजुला बोस