बरान जिल्हा

भारताच्या राजस्थान राज्यातील एक जिल्हा.


हा लेख राजस्थानमधील बरान जिल्ह्याविषयी आहे. बरान शहराच्या माहितीसाठी पहा - बरान.

बरान जिल्हा
बरान जिल्हा
राजस्थान राज्याचा जिल्हा

२५° ०६′ ००″ N, ७६° ३०′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव कोटा विभाग
मुख्यालय बरान
क्षेत्रफळ ६,९९२ चौरस किमी (२,७०० चौ. मैल)
लोकसंख्या १२,२३,९२१ (२०११)
लोकसंख्या घनता १७५ प्रति चौरस किमी (४५० /चौ. मैल)
साक्षरता दर ६७.२८%
जिल्हाधिकारी श्री.व्ही.सारवानकुमार
संकेतस्थळ

बरान हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र बरान येथे आहे.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा