बरसात की एक रात
(बरसात की एक रात (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
बरसात की एक रात हा १९८१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनुशंधान ह्या बंगाली कादंबरीवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनने नायकाची भूमिका केली आहे.
दिग्दर्शन | शक्ती सामंत |
---|---|
निर्मिती | शक्ती सामंत |
प्रमुख कलाकार |
अमिताभ बच्चन राखी अमजद खान उत्पल दत्त |
संगीत | आर.डी. बर्मन |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २० फेब्रुवारी १९८१ |
अवधी | १४२ मिनिटे |
कथानक
संपादनउल्लेखनीय
संपादनबाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील बरसात की एक रात चे पान (इंग्लिश मजकूर)