बनिहाल
बानिहाल (उर्दू:بانہال) हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील डोडा जिल्ह्यातील एक लहान नगर आहे. हे नगर राष्ट्रीय महामार्ग १ ए वर स्थित आहे.
?बनिहाल जम्मू आणि काश्मीर • भारत | |
— नगर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | रामबन |
लोकसंख्या | २,७२९ (२००१) |
काश्मीरी भाषेत बनिहालचा अर्थ हिमवादळ असा होतो.[१]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ एनसायक्लोपीडिा ब्रिटानिका ऑनलाइन. "बनिहाल घाट". 2009-06-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-06-17 रोजी पाहिले.