डोडा हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. १९४८ साली उधमपूर जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून डोडा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. २००६ साली डोडा जिल्ह्याचे तीन भाग करून रामबनकिश्तवार हे दोन नवे जिल्हे बनवले गेले.

डोडा जिल्हा
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा
डोडा जिल्हा चे स्थान
डोडा जिल्हा चे स्थान
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
मुख्यालय डोडा
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ८,९१२ चौरस किमी (३,४४१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४,०९,९३६ (२०११)
-लोकसंख्या घनता ४६ प्रति चौरस किमी (१२० /चौ. मैल)
-साक्षरता दर ५३.४४%
-लिंग गुणोत्तर ९१९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ उधमपूर

डोडा जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या दक्षिण भागात हिमाचल प्रदेशच्या सीमेवर स्थित आहे.

बाह्य दुवे

संपादन