फ्रेंच फ्रँक

(फ्रेंच फ्रॅंक या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रेंच फ्रॅंक हे फ्रान्सचे अधिकृत चलन होते. आता फ्रान्समध्ये युरोपीय संघाप्रमाणे युरो हे चलन ग्राह्य आहे.

५ फ्रॅंक नाणे १८११, नेपोलियन. चांदी.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.