फ्रीडरिश एबर्ट
फ्रीडरिश एबर्ट (जर्मन: Friedrich Ebert; ४ फेब्रुवारी १८७१ - २८ फेब्रुवारी १९२५) हा जर्मनी देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. पहिल्या महायुद्धामधील जर्मनीच्या पराभवानंतर व १८१८-१९ मधील क्रांतीनंतर जर्मनीने प्रजासत्ताक सरकारपद्धतीचा अंगिकार केला व एबर्ट नव्या वायमार प्रजासत्ताकाचा पहिला अध्यक्ष निवडून आला. तो ह्या पदावर मृत्यूपर्यंत होता.
फ्रीडरिश एबर्ट | |
जर्मनीचा पहिला राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ ११ फेब्रुवारी १९१९ – २८ फेब्रुवारी १९२५ | |
मागील | सम्राट विल्हेल्म २ |
---|---|
पुढील | पाउल फॉन हिंडनबुर्ग |
जर्मनीचा चान्सेलर
| |
कार्यकाळ नोव्हेंबर १८१८ – ११ फेब्रुवारी १९१९ | |
मागील | माक्स फॉन बाडेन |
पुढील | फिलिप शायडेमान |
जन्म | ४ फेब्रुवारी, १८७१ हायडेलबर्ग, जर्मन साम्राज्य |
मृत्यू | २८ फेब्रुवारी, १९२५ (वय ५४) वायमार प्रजासत्ताक |
राजकीय पक्ष | जर्मनीचा सामाजिक लोकशाही पक्ष |
सही |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |