फ्रिदा कालो (स्पॅनिश: Frida Kahlo de Rivera; जन्मनाव: Magdalena Carmen Frieda Kahlo y Calderón; ६ जुलै १९०७ - १३ जुलै १९५४, मेक्सिको सिटी) ही एक मेक्सिकन चित्रकार होती. ती स्वयंचित्रे (self-portrait) काढण्यासाठी प्रसिद्ध होती.

फ्रिदा कालो


बाह्य दुवेसंपादन करा