फ्रान्सचा सहावा शार्ल
सहावा शार्ल (मराठी लेखनभेद: सहावा चार्ल्स ; फ्रेंच: Charles VI de France, शार्ल ०६ द फ्राँस, डिसेंबर ३, इ.स. १३६८ - ऑक्टोबर २१, इ.स. १४२२) हा इ.स. १३८० ते इ.स. १४२२ या कालखंडात फ्रान्साचा राजा होता.
सहावा शार्ल | |
फ्रान्सचा राजा
| |
कार्यकाळ १६ सप्टेंबर १३८० – २१ ऑक्टोबर १४२२ | |
मागील | पाचवा शार्ल |
---|---|
पुढील | सातवा शार्ल |
जन्म | ३ डिसेंबर, इ.स. १३६८ पॅरिस, फ्रान्स |
मृत्यू | २१ ऑक्टोबर, इ.स. १४२२ पॅरिस, फ्रान्स |
पत्नी | इसाबेआउ, बव्हेरिया |
अपत्ये | शार्ल ७ |
हे सुद्धा पहा
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत