Francesco Nori (es); Francesco Nori (fr); Francesco Nori (nl); Francesco Nori (en); Francesco Nori (ast); Francesco Nori (sq); Francesco Nori (it); Francesco Nori (en); Francesco Nori (tr) banchiere fiorentino (it); Florentine banker (en); Florentine banker (en); bankier (nl)

फ्रांचेस्को नोरी (१४३० - २६ एप्रिल, १४७८) हा पंधराव्या शतकातील इटलीच्या फिरेंझे शहरातील एक बँकर होता. हा बांको दै मेदिची या युरोपातील प्रमुख बँकेच्या मुख्य शाखेचा व्यवस्थापक होता. [] [] १४७८मध्ये लॉरेंझो दे मेदिची व त्याचा भाउ जुलियानो यांच्या हत्येसाठीच्या पाझ्झी षड्यंत्रात त्याने लॉरेंझोचा जीव वाचवला परंतु हे करताना तो स्वतः मृत्यू पावला.

Francesco Nori 
Florentine banker
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १४३०
फ्लोरेन्स
मृत्यू तारीखएप्रिल २६, इ.स. १४७८
फ्लोरेन्स
मृत्युचे कारण
  • stab wound
व्यवसाय
  • बँकर
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
फ्रांचेस्को नोरीची कबर

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Busi, Giulio (2016-10-31). Lorenzo de' Medici (इटालियन भाषेत). Mondadori. ISBN 978-88-520-7722-7.
  2. ^ Unger, Miles J. (2018-10-04). Lorenzo il Magnifico (इटालियन भाषेत). Newton Compton Editori. ISBN 978-88-227-2524-0.