फैसल इक्बाल

(फैसल इकबाल या पानावरून पुनर्निर्देशित)

फैसल इकबाल (उर्दू: فیصل اقبال; ३० डिसेंबर, इ.स. १९८१:कराची, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

हा जावेद मियांदादचा भाचा आहे.