फेदेरिको फेलिनी
फेदेरिको फेलिनी (जानेवारी २०,१९२० - ऑक्टोबर ३१,१९९३) हे इटालियन चित्रपट दिग्दर्शक होते.
फेदेरिको फेलिनी | |
---|---|
![]() | |
जन्म |
जानेवारी २०, इ.स. १९२० रिमिनी, इटली |
मृत्यू |
ऑक्टोबर ३१, इ.स. १९९३ (७३व्या वर्षी) रोम, इटली |
कार्यक्षेत्र | चित्रपट निर्मिती, व दिग्दर्शक |
कार्यकाळ | १९४५-१९९२ |
प्रभाव | चार्ली चॅप्लिन, जॉन फोर्ड, लुई ब्युनेल, सर्जे परजानोव्ह, अकिरा कुरोसावा |
प्रभावित | इंगमार बेर्गमन, स्टॅनली क्युब्रिक, जॉन वॉटर्स, मार्टिन स्कोर्सेसे, वूडी ॲलन, रेनिअर फासबाइंडर, डेव्हिड लिंच, टेरी गिलीयम, पेड्रो अल्मोडोवार, दारियुश मेहर्जुइ, दारेन अरोनोफ्स्की, असघर फरहादी, नानी मोरेट्टि, अलेजान्द्रो जोदोरोव्स्की, एमिर कुस्तुरिका, ग्लाउबेर रोचा, जीन-लक गोडार्ड, टिम बर्टन, फ्रान्सिस फोर्ड कोपोला, गिरिश कासारवल्ली, डॅव्हिड क्रोनेनबर्ग, फ्रॅन्कोय ट्रुफां |
पत्नी | ज्युलियेटा मसिना (१९४३–मरेपर्यंत) |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |