फुल मेटल जॅकेट हा स्टॅन्ली कुब्रिक निर्मित आणि दिग्दर्शित इंग्लिश चित्रपट आहे. १९८७मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अमेरिकेच्या मरीन कोरमधील सैनिकाच्या व्हियेतनाम युद्धाच्या कालखंडातील जीवनाचे चित्रण आहे.

फुल मेटल जॅकेट
Full Metal Jacket Logo.png
दिग्दर्शन स्टॅन्ली कुब्रिक
निर्मिती स्टॅन्ली कुब्रिक
पटकथा स्टॅन्ली कुब्रिक, मायकेल हेर, गुस्ताव हॅस्फोर्ड
प्रमुख कलाकार मॅथ्यू मोडाइन, ॲडम बाल्डविन, व्हिन्सेंट डोनोफ्रियो, आर. ली एर्मी
संकलन मार्टिन हंटर
छाया डग्लस मिल्सम
संगीत ॲबिगेल मीड
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १९८७
अवधी ११६ मिनिटे
निर्मिती खर्च ३ कोटी अमेरिकन डॉलर
एकूण उत्पन्न ४ कोटी ३० लाख अमेरिकन डॉलर