फुलपाखरू (मालिका)

(फुलपाखरू (दूरचित्रवाणी मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)

फुलपाखरू ही झी युवा वाहिनीवरील एक दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेत प्रियांका तेंडुलकर, पूर्वा गोखले, हृता दुर्गुळे आणि यशोमान आपटे हेे मुख्य कलाकार आहेत. ही सीरियल २४ एप्रिल २०१७ रोजी झी युवा वाहिनीवर प्रसारित झाली होती.[१]

फुलपाखरू
दिग्दर्शक अमोल पाठारे
निर्माता मंदार देवस्थळी
कलाकार यशोमान आपटे, हृता दुर्गुळे
आवाज कीर्ती शिलेदार व अनुराग गोडबोले
शीर्षकगीत विशाल राणे
संगीतकार विशाल-जगदीश
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ७७९
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी युवा
प्रथम प्रसारण २४ एप्रिल २०१७ – २६ ऑक्टोबर २०१९
अधिक माहिती
आधी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण
नंतर साजणा

कलाकारसंपादन करा

कथासंपादन करा

ही मालिका मानस-वैदेहीच्या प्रेमाबद्दल आहे जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. वैदेही एक श्रीमंत उद्योगपतीची मुलगी आहे. स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता या तिच्या वडिलांच्या धड्यांमुळे तिने तिच्या उद्दिष्टांचा आणि स्वप्नांचा पाठपुरावा केला.[२]

बाह्य दुवेसंपादन करा

फुलपाखरू आयएमडीबीवर

संदर्भसंपादन करा

  1. ^ "5 Reasons Why You Must Watch Phulpakhru Starring Hruta Durgule And Yashoman Apte Again". ZEE5 (इंग्रजी भाषेत). 2020-09-25. 2020-12-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Phulpakhru fame Hruta Durgule all set to debut as a host with Singing Star - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-05 रोजी पाहिले.