फुलटोचा (इंग्लिश:Indian Thicbilled Flowerpecker; हिंदी:मोटी चोच फुलचुही) हा एक पक्षी आहे.

फुलटोचा

हा फुलटोचा आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो. त्याचा वरील भागाचा रंग राखाडी पार्श्व हिरवट शेपटीवर पांढरा पट्टा असतो. खालील भागाचा वर्ण पांढरा. छातीवरफिकट रंगाच्या तपकिरी रेषा असतात. नर व मादी दिसायला सारखे असतात.

वितरण

संपादन

या पक्षाचा निवास हिमालयाच्या पायथ्यापासून पूर्वेकडे भूतान, बंगाल देश ते दक्षिणेकडे राजस्थानगुजरात ते केरळ पर्यंत आढळून येतात.

निवासस्थाने

संपादन

हा पक्षी पानगळीचे किंवा निमहरितपर्णी जंगले येथे निवास करतात.

संदर्भ

संपादन
  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली