फुफ्फुसाचा कर्करोग
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगाचा एक उपप्रकार आहे. हा रोग फुफ्फुसातील अनियंत्रितपणे वाढलेल्या हानिकारक पेशींमुळे होतो.
फुफ्फुसाचा कर्करोग | |
---|---|
वर्गीकरण व बाह्यदुवे | |
आय.सी.डी.-१० | C33-C34 |
आय.सी.डी.-९ | 162 |
मेडलाइनप्ल्स | 007194 |
इ-मेडिसिन | med/1333 |
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज | D002283 |
लक्षणे
संपादनआजाराची कारणे
संपादनधुम्रपान करणे
संपादनअॅजबेसटॉसची धूळ फुफ्फुसात जाणे
संपादनविषाणूंचा प्रादुर्भाव
संपादननिदान
संपादनउपचार
संपादनकर्करोगाशी लढण्याची क्षमता
संपादनछत्तीसगढ मध्ये पिकविल्या जाणाऱ्या 'गटवान' 'महाराजी' व 'लिचा' या तीन जातीच्या तांदुळात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असण्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे.या जातीमध्ये कर्करोगाशी लढा देण्याचे आवश्यक ते वैद्यकीय गुणधर्म आहेत असे संशोधनातून आढळुन आले आहे. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात या तांदळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला.फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग यामधील सामान्य पेशींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता, तो बरा करण्याची क्षमता या तांदुळांमध्ये आहे असा त्याचे अभ्यासानुसार दावा करण्यात आलेला आहे.यापैकी 'लिचा' या जातीत तर, कर्करोगाच्या पेशींचा प्रचार रोखून त्या नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी अशी क्षमता आहे असे आढळले. [१]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ तरुण भारत नागपूर-ई-पेपर- मुख्य आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१८ : तीन तांदळाच्या जातीत कर्करोगाशी लढण्याची क्षमता Check
|दुवा=
value (सहाय्य). २० फेब्रुवारी, इ.स. २०१८ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=, |विदा दिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)