फुफ्फुस
आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो ती हवा ज्या आंतर इंद्रियांच्या मार्फत घेतली जाते त्यांना म्हणतात.आपल्याला दोन फुफ्फुसे असतात.त्या दोन फुफ्फुसांमध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते.डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते .


उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते.श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळी सारखे आंतरेन्द्रिय असते.त्याला श्वासांनालिका म्हणतांत.श्वसन नलिकेला पुढे दोन फाटे फुटतात त्याना श्वसनी म्हणतात .श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडी प्रसरण पावतात.त्यामुळे छाती फुगते.हृदय आणि फुफ्फुसे एकमेकांवर अवलंबून असतात. ही दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहे.ती वाक्षपोकळीतील पिंजऱ्यात असतात.म्हणून ती सुरक्षित असतात.
फुप्फुस हा श्वास घेणाऱ्या प्राण्यांच्या शरीरातील मुख्य अवयव आहे. फुफ्फुसाच्या द्वारे, नाकावाटे आत घेतलेल्या हवेतील प्राणवायू, वायुकोष्ठिकांच्या साहाय्याने रक्तात शोषून घेतला जातो. त्यानंतर हवेतील उरलेले घटक आणि तयार झालेला कार्बन-डाय-ऑक्साईड फुफ्फुस परत नाकावाटे बाहेर सोडते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रचना
संपादनकार्य
संपादनफूफ्फुस मानवी शरीरातील श्वसनक्रिया पार पाडते. रक्तामधील हिमोग्लोबिनमधील ऑक्सिजन देवाणघेवाण करण्यासाठी मदत करते.
अधिक वाचन
संपादनबाह्य दुवे
संपादनवाढ
संपादनमानवी फुफ्फुसांचा वाढ स्वरयंत्रीय-श्वासनालिकीय चरापासुन होतो आणि गर्भात काही आठवड्यांत आणि जन्मानंतर अनेक वर्षांपर्यंत परिपक्वता प्राप्त करतो. [१]
श्वसनमार्ग बनवणारे स्वरयंत्र, श्वासनलिका, ब्राँकस आणि फुफ्फुसे गर्भजननाच्या चौथ्या आठवड्यात तयार होतं [२] फुफ्फुसाच्या कळीपासून जे उदरातून पुढच्या भागाच्या पुच्छ भागापर्यंत दिसते. [३]
- ^ Sadler, T. (2010). Langman's medical embryology (11th ed.). Philadelphia: Lippincott Williams & Wilkins. pp. 204–207. ISBN 978-0-7817-9069-7.
- ^ Moore, K.L.; Persaud, T.V.N. (2002). The Developing Human: Clinically Oriented Embryology (7th ed.). Saunders. ISBN 978-0-7216-9412-2.
- ^ Hill, Mark. "Respiratory System Development". UNSW Embryology. 23 February 2016 रोजी पाहिले.