फिलिपिन्स क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२३-२४

फिलीपिन्स क्रिकेट संघाने २२ ते २६ डिसेंबर २०२३ या काळात ६ टी२०आ खेळण्यासाठी इंडोनेशियाचा दौरा केला. फिलीपिन्सने मालिका ४-२ अशी जिंकली.

फिलीपिन्स क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२३-२४
इंडोनेशिया
फिलीपिन्स
तारीख २२ – २६ डिसेंबर २०२३
संघनायक कडेक गमंतिका डॅनियेल स्मिथ
२०-२० मालिका
निकाल फिलीपिन्स संघाने ६-सामन्यांची मालिका ४–२ जिंकली
सर्वाधिक धावा फर्डिनांडो बनुनेक (११३) हेन्री टायलर (१५६)
सर्वाधिक बळी फर्डिनांडो बनुनेक (८) लियाम मायोट (८)
केपलर लुकीज (८)

खेळाडू

संपादन
  इंडोनेशिया[]   फिलिपिन्स[]
  • कडेक गमंतिका (कर्णधार)
  • अंजार तडारूस
  • एप्रिलियांदि राहु
  • गेडे योगी प्रस्तमा
  • किरुबशंकर राममूर्ती
  • मुहद्दीस मुहद्दीस
  • सक्ती शीलान
  • डॅनिलसन हावो
  • गेडे प्रियंदना
  • पद्माकर सुर्वे
  • अहमद रामदोनी (यष्टिरक्षक)
  • धर्म केसुमा (यष्टिरक्षक)
  • धनेश शेट्टी
  • फर्डिनांडो बनुनेक
  • गेडे आर्टा
  • केतुत अर्तवान
  • मॅक्सी कोडा
  • मुहम्मद अफिस

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२२ डिसेंबर २०२३
धावफलक
फिलिपिन्स  
१५८/६ (२० षटके)
वि
  इंडोनेशिया
१५६/८ (२० षटके)
फिलीपिन्स २ धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
सामनावीर: जॉर्डन अलेग्रे (फिलीपिन्स)
  • नाणेफेक : इंडोनेशिया, क्षेत्ररक्षण.


२रा सामना

संपादन
२३ डिसेंबर २०२३
धावफलक
फिलिपिन्स  
१०६/९ (२० षटके)
वि
  इंडोनेशिया
१०७/० (१२.१ षटके)
इंडोनेशिया १० गडी राखून विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
सामनावीर: गेडे प्रियंदना (इंडोनेशिया)
  • नाणेफेक : इंडोनेशिया, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

संपादन
२३ डिसेंबर २०२३
धावफलक
इंडोनेशिया  
१४०/८ (२० षटके)
वि
  फिलिपिन्स
१२०/९ (२० षटके)
इंडोनेशिया २० धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
सामनावीर: कडेक गमंतिका (इंडोनेशिया)
  • नाणेफेक : फिलीपिन्स, क्षेत्ररक्षण.


४था सामना

संपादन
२४ डिसेंबर २०२३
धावफलक
इंडोनेशिया  
११९ (२० षटके)
वि
  फिलिपिन्स
१२३/२ (७.५ षटके)
फिलीपिन्स ८ गडी राखून विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
सामनावीर: हेन्री टायलर (फिलीपिन्स)
  • नाणेफेक : फिलीपिन्स, क्षेत्ररक्षण.


५वा सामना

संपादन
२४ डिसेंबर २०२३
धावफलक
फिलिपिन्स  
१३७/९ (२० षटके)
वि
  इंडोनेशिया
१३७/९ (२० षटके)
सामना बरोबरीत सुटला, फिलीपिन्सने सुपर ओव्हर जिंकली.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
सामनावीर: फर्डिनांडो बनुनेक (इंडोनेशिया)
  • नाणेफेक : इंडोनेशिया, क्षेत्ररक्षण.


६वा सामना

संपादन
२६ डिसेंबर २०२३
धावफलक
इंडोनेशिया  
१२३/८ (२० षटके)
वि
  फिलिपिन्स
१२४/३ (१२.१ षटके)
फिलीपिन्स ७ गडी राखून विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
सामनावीर: कुलविंदरजीत सिंग (फिलीपिन्स)
  • नाणेफेक : फिलीपिन्स, क्षेत्ररक्षण.


संदर्भ

संपादन
  1. ^ "Indonesia vs Philippines T20I Series 2023: Full schedule, squads, match timings and live-streaming details". sportsadda. 22 December 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Indonesia vs Philippines T20I Series 2023: Full schedule, squads, match timings and live-streaming details". sportsadda. 22 December 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन