फार्गो (इंग्लिश: Fargo) हे अमेरिका देशातील नॉर्थ डकोटा राज्यामधील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर राज्याच्या पूर्व भागात मिनेसोटा राज्याच्या सीमेजवळ वसले आहे.

फार्गो
Fargo
अमेरिकामधील शहर

Fargo North Dakota.jpg

फार्गो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
फार्गो
फार्गो
फार्गोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 46°52′38″N 96°47′22″W / 46.87722°N 96.78944°W / 46.87722; -96.78944

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नॉर्थ डकोटा
स्थापना वर्ष इ.स. १८७१
क्षेत्रफळ ९८.३ चौ. किमी (३८.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९०४ फूट (२७६ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,०५,५४९
  - घनता ९२२ /चौ. किमी (२,३९० /चौ. मैल)
http://www.cityoffargo.com/


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत