फारुख अब्दुल्ला

भारतीय राजकारणी
(फारूक अब्दुल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. फारुख अब्दुल्ला (उर्दू: عمر عبدالله; २१ ऑक्टोबर १९३७) हे भारत देशातील राजकारणी व विद्यमान केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय उर्जामंत्री आहेत. काश्मीरी वंशाचे असलेले अब्दुल्ला आजवर तीन वेळा जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

फारुख अब्दुल्ला

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय उर्जामंत्री
कार्यकाळ
२३ जुलै, इ.स. २००१ – 26 मे 2014
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील विलास मुत्तेमवार
मतदारसंघ श्रीनगर

कार्यकाळ
५ सप्टेंबर १९८२ – २ जुलै १९८४
मागील शेख अब्दुल्ला
पुढील गुलाम महम्मद शाह
कार्यकाळ
७ नोव्हेंबर १९८६ – १९ जानेवारी १९९०
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील राष्ट्रपती राजवट
कार्यकाळ
९ ऑक्टोबर १९९६ – १८ ऑक्टोबर २००२
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील मुफ्ती महंमद सईद

जन्म २१ ऑक्टोबर, १९३७ (1937-10-21) (वय: ८६)
श्रीनगर जिल्हा, काश्मीर
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
पत्नी मॉली अब्दुल्ला
अपत्ये ओमर अब्दुल्ला व ३ मुली

बाह्य दुवे

संपादन