फादर डेमियन तथा मोलोकाईचा संत डेमियन किंवा पेटर डेमियान फान मोलोकाई (३ जानेवारी, १८४० - १५ एप्रिल, १८८९) हे ख्रिश्चन धर्मगुरू आणि समाजसेवक होते.