फाजलखान (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक) हा आदिलशाहीतील एक सरदार होता. हा अफजलखानाचा पुत्र होता. तसेच पन्हाळा गडाच्या वेढ्यावेळी शिवरायांना कैद करण्यासाठी हा सिद्दि जौहर बरोबर चालुन आला होता