फर्नांदो बेलाउंदे तेरी

(फर्नान्डो बेलॉँडे टेरी या पानावरून पुनर्निर्देशित)

फर्नांदो बेलाउंदे तेरी (स्पॅनिश: Fernando Belaúnde Terry; ७ ऑक्टोबर १९१२, लिमा, पेरू - ४ जून २००२, लिमा) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९६३ ते १९६८ व १९८० ते १९८५ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता.

फर्नांदो बेलाउंदे तेरी

बाह्य दुवे संपादन