प्लॅट नदी

नेब्रास्का मधील नदी, संयुक्त राष्ट्र

प्लॅट नदी अमेरिकेच्या कॉलोराडो आणि नेब्रास्का राज्यांतून वाहणारी नदी आहे. ही नदी मिसूरी नदीची उपनदी आहे. ही नदी नॉर्थ प्लॅट नदी आणि साउथ प्लॅट नद्यांच्या संगमापासून सुरू होते व मिसूरी व तेथून मिसिसिपी नदीत मिसळते.

प्लॅट नदी
प्लॅट नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम जॅक्सन काउंटीमध्ये नॉर्थ प्लॅट आणि साउथ प्लॅट नद्यांचा संगम
मुख प्लॅट्समथ येथे मिसूरी नदीशी संगम
पाणलोट क्षेत्रामधील देश कॉलोराडो, नेब्रास्का
लांबी ५०० किमी (३१० मैल)
उगम स्थान उंची ८४२ मी (२,७६२ फूट)
सरासरी प्रवाह १९९.३ घन मी/से (७,०४० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २१९९००
ह्या नदीस मिळते मिसूरी नदी
उपनद्या नॉर्थ प्लॅट नदी, साउथ प्लॅट नदी

ओमाहा शहर या नदीकाठी आहे.