प्लिमथ
(प्लिमथ, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख इंग्लंडमधील प्लिमथ शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, प्लिमथ (निःसंदिग्धीकरण).
प्लिमथ (इंग्लिश: Plymouth हे इंग्लंडच्या डेव्हॉन ह्या काउंटीमधील प्रमुख शहर आहे. हे शहर लंडनच्या १९० मैल (३१० किमी) नैऋत्येस अटलांटिक महासागराच्या काठावर वसले आहे. गेली अनेक शतके जहाज बांधणी हा येथील प्रमुख व्यवसाय राहिला आहे.
प्लिमथ Plymouth |
|
युनायटेड किंग्डममधील शहर | |
प्लिमथ विद्यापीठ |
|
प्लिमथचे डेव्हॉनमधील स्थान | |
देश | ![]() |
घटक देश | इंग्लंड |
प्रदेश | नैऋत्य इंग्लंड |
काउंटी | डेव्हॉन |
क्षेत्रफळ | ७९.८३ चौ. किमी (३०.८२ चौ. मैल) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,५६,३८४ |
- घनता | ३,२१२ /चौ. किमी (८,३२० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | ग्रीनविच प्रमाणवेळ |
plymouth.gov.uk |
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- विकिव्हॉयेज वरील प्लिमथ पर्यटन गाईड (इंग्रजी)